
आम्ही लहाण असतांना एक मजेदार खेळ खेळायचो, चट्का देन्याचा.कधी तुम्हीही हा प्रयोग केलाच असेल.
एक भिंग असायचा सूर्याच्या प्रकाशत भिंगाला धरायचे आणी खाली मित्राचा हात धरायाचा थोड्यावेळतच मित्र
ओरडायचा तेवढीच आमची मजा,प्रकाश प्रखर असेल आणी भिंग व्यवस्तीत धरला असेल तर ओरडन्याचा आवाज
जास्त असायचा.कधिच विचार केला नाही असं का होतं?? तो फ़क्त एक खेळ होता पण त्या मागच रहस्य नंतर
कळालं,ते म्हणजेच Concentration.
कोणत्याही गोष्टीत एकाग्रता वाढली की,तिव्रता वाढते,तेच काम प्रखर वाटू लागते आणी पूर्ण होन्याला वेळ कमी
लागतो.हे शास्त्र सांगतं, तर आपण का म्हणून नाकारावं.आभ्यासाच्या बाबतीत एकाग्रता खुप मोठं काम करते.
केव्हा-केव्हा चार तास आभ्यास करुन जे लक्शात येत नाही,तेच एकाच तासात पठांतर होतं.असं का ???
तर एकाग्रता.........!.
1 टिप्पणी(ण्या):
concentrationचे खूप छान उदाहरण दिले आहे
टिप्पणी पोस्ट करा