
साथ-संगत (Reletionship)
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गूण लागला... ही एक बोलीभाषेतली म्हण आहे. त्याचा अर्थ, संगत केल्याने रंग लागत नाही पण गूण नक्की लागतात.
आपल्या विचारांवर,वागण्यावर,कामावर,आचारांवर मित्रांचा सूध्दा प्रभाव असतो.
आपल्या आयुष्याची पायाभरनी होत असतांना आई-वडीलांबरोबरच अवती-भोवतालचं वातावरण महत्वाचं ठरतं, मग ते आपले नातेवाईक असो,शिक्शक असो, किंवा मित्र...
मैत्री ही निर्मळ आणी चिरकाळ टिकाणारी असावी पण त्याचबरोबर आपल्यामूळे आपल्या मीत्राचे नुकसान तर होत नाही,
याचे आपण भान ठेवायला हवे.
दोस्ती मै सब चलता है........ म्हणुन जर तुम्ही वेळ वाया घालत असाल किंवा आभ्यासाची टाळा-टाळ करत असाल तर, त्याची भरपाई तुम्हाला जास्त कष्ट करुन करावी लागेल.
मी तुमच्या मैत्रीच्या विरुध्दात बोलत नाही, पण साथ-संगत जोडतांना डोळे उघडे ठेवा कारण आपल्या नकळत आपल्या संगतीचा प्रभाव आपल्यावर होत असतो.
3 टिप्पणी(ण्या):
well... it is not PivLya... but PavLya.
the proverb refers to bulls one is white(dhvaLya) and other is red (pavaLya)..
टिप्पणी दिल्याबद्दल मनापासुन आभारी आहे.तुम्ही सुचवलेल्या शब्दांसाठी
धन्यवाद. शब्द कोणतेही असो अर्थ तूमच्यार्पयंत पोचला म्हणजे काम
झाले, आणी आपल्या भारतात प्रतेक २० मैला वर बोलीभाषा बदलते,
म्हणुन शब्दात फ़ेरबदल होवू शकते.
जय महाराषट्र.........!!!
@Sudeep,
Thanks for notifying! Post updated! :)
टिप्पणी पोस्ट करा